whatsapp marathi good morning Message.
हसून काहीतरी बोलत जा,
हसून काहीतरी टाळत जा!!
खूप सा-या अडचणी आहेत,
आपल्या सर्वांनाही,
पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!!
कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल,
म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा,
आयुष्य खूप सुंदर आहे ,
एकमेकांना समजून घ्या....
💐💐 शुभ सकाळ
सुंदर
क्षणांची
वाट पहाण्यापेक्षा🦋
👌 लाभलेला क्षण सुंदर करा👌.
💐🙏🏻 शुभ सकाळ🙏🏻
माणूस सर्व काही Copy
करू शकतो...
☝ पण नशिब नाही..
शुभ सकाळ
भरलेला खिसा माणसाला " जग " दाखवतो ... आणि
रिकामा खिसा याच जगातली
" माणसं " दाखवतो..
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
''विचित्र आहे पण सत्य आहे''
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!!⛳🙏🏻
🌺🌺 *शुभ सकाळ *
साथ कोणी दिली तर जात पाहू नका,
आणि
हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका,
जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते. पण.....
गती मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते.
" यशस्वी व्यक्तिपेक्षा
अपयशी व्यक्तींचे
अनुभव वाचा,यशाचा
मार्ग मिळेल
शुभ सकाळ
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत
समाधान मानून हसायला शिका...
कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत
समाधान आणि हसु टिकवता येईल का ?
आजच्या आनदांच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल ,
पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका...
🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸
🍁🍃शुभ दिवस🍃🍁
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
Comments
Post a Comment