Marathi funny whatsapp Joke
1) मेरी बेटी👧🏻 मेरा अभिमान.... 😊
मेरा बेटा 👦🏻
.
.
.
.
.
.
जा वैरण आण
2) अगर तुम लोग करोंगे चुळबुळ
तो मै तुम्हे नही दुंगा तिळगुळ
3) परिक्षा केंद्र (SSC)*
शिक्षक:-तुझा नंबर सांग
मुलगी:-Sorry, I have boyfriend.
शिक्षक:-अग..,रोल नंबर सांग
4) मन्या: जरा उंदीर मारण्याचे औषध देता का..
मेडिकलवाला: घरी घेऊन जाणार का...?
मन्या: नाही... इथेच खातो आणि घरी जाऊन उंदराचा मुका घेतो
5) लग्न मंडपात नटूनथटुन
,
फिरणारया मुलींना पाहून..
,
नवरदेवाच्या मनात विचार येतो..
या साऱ्या कालपर्यंत कुठ
,
.
.
मेल्या होत्या???
6) मुंबईकरांची एक नवीन समस्या ...
मेट्रोतून उतरून लोकल पकडली
की
मैत्रिणीला भेटून
पुन्हा बायकोकडे आल्यासारखं वाटतं.
7) मुलगी - उद्या माझं हार्टच अॉपरेशन आहे
आहे..
मुलगा - माहिती आहे ..
मुलगी - i love u💟
...
मुलगा - i love u 2💖💖
.
.
..
अॉपरेशन झाल्यानंतर
मुलीच्या बाजूला फक्त
तिचे वडीलच असतात..
.
.
.
मुलगी - प्रतिक कूठ गेला
वडील - तुला काय वाटतं..हे हृदय
तुला कोणी दिलंय?
मुलगी - नाही!!!😵😵😵😱😱
(आणि जोरजोरात रडू लागते..)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वडील - चेष्टा केली ग !! बाहेर बसलाय, गायछाप खातोय !!
8) क प्यार करने वाले 👫 जोड़े ने
🗻 आत्महत्या करने की सोची,
👨 लड़का पहले कूद गया,
👩😔 लड़की ने आँख बंद कर ली, और लौटने लगी
लड़के ने हवा में 🎐पैराशूट खोला और
😖 चिल्लाया :
पता था चुड़ैल... तू नही कूदेगी !
बस उसी दिन से लोगों ने"लेडीज फर्स्ट"कहना शुरू कर दिया
9) एका शाळेत शाळा इन्स्पेक्टर वर्गाची तपासणी करत होते. एका मुलाला त्यांनी एक प्रश्न विचारला, त्याला उत्तर देता आलं नाही म्हणून झापायला लागले. थोडावेळ झापून घेतल्यावर मुलानं अपराधी चेहर्यानं सांगितलं 'मी या शाळेतला विद्यार्थी नाहीच! पटसंख्या भरत नव्हती म्हणून मला मास्तरांनी धरून आणून बसवलं!
इन्स्पेक्टर आता गुरूजींकडे वळले. म्हणाले 'लाज नाही वाटत तुम्हाला असं खोटं वागायला?' मास्तर खजील झाले. म्हणाले 'मला माफ करा, मी मास्तर नाही, खरा मास्तर रजेवर गेलाय म्हणून हेडमास्तरांनी मला पारावरून डायरेक्ट इथं मास्तर बनवून आणलं!'
आता मात्र इन्सपेक्टर रागानं लालबुंद झाले! त्यांनी हेडमास्तरांना विचारलं तसं हेडमास्तर गयावया करत म्हणाले की 'माफ करा, पण मी सुद्धा खरा हेडमास्तर नाहीय, मी दूधवाला आहे. हेडमास्तर गावाला गेले पण ते कळू नये म्हणून त्यांनी मला इथं हेडमास्तर म्हणून बसायला सांगितलं!
आता मात्र इन्सपेक्टर गहिवरले! त्यांचे डोळे भरून आले. भरल्या कंठानं म्हणाले 'अरे बाबांनो जरा विचार करा, जर माझ्यासारख्या बनावट इन्सपेक्टर ऐवजी खरा इन्स्पेक्टर आला असता तर काय हाल झाले असते तुमचे!'
10) कडक जोक :-
👉🏻👌🏻शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह
कराल?👈🏻
Pakya : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा काय झाले
👉🏻''मारा....''👈🏻
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
👉🏻'' पीटो....'''👈🏻
आता पीटो च्या उलटे करा
👉🏻''टोपी....''👈🏻
आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?
👉🏻''क्याप.....''👈🏻
आता क्याप च्या उलटे करा
👉🏻''पक्या......''👈🏻
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!😆😆😆
मास्तर अजूनही बेशुद्ध आहेत... !
आणि पक्या आज ईंजिनीअरआहे
Comments
Post a Comment